Advertisements
Advertisements
प्रश्न
ज्यांचे उत्तर `(-5)/7` येईल असे पूर्णांकांचे तीन भागाकार तयार करा.
बेरीज
उत्तर
`(-5)/7 xx 3/3 = (-15)/21`
`(-5)/7 xx 4/4 = (-20)/28`
`(-5)/7 xx 5/5 = (-25)/35`
म्हणून, पूर्णांकांचे तीन भागाकार `(-15)/21, (-20)/28, "आणि" (-25)/35` आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?