Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.
लघु उत्तर
उत्तर
गौरी-गणपतीच्या सुट्ट्या लागताच श्यामला घरातील मंडळींना भेटण्याची ओढ लागली. तो घरी निघाला तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. श्यामच्या घराच्या वाटेत दोन ओढे (पऱ्ह्या) लागत होते. पावसाचा जोर बघता त्या ओढ्यांनाही उतार नसेल हे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांना माहीत होते. त्यामुळे, त्यांना श्यामची काळजी वाटली म्हणून त्यांनी श्यामला घरी जाऊ नको असे म्हटले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?