Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
वैष्णवीला गहिवरून आले?
लघु उत्तर
उत्तर
वैष्णवीने तिचा वाढदिवस आदिवासी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांसोबत साजरा केला. शिक्षणासाठी आपल्या आईवडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?