मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा. द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार समुद्राचे पाणी - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा.

द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार
समुद्राचे पाणी H2O + NaCl + MgCl2 +...  
उर्ध्वपातित पाणी H2O  
फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2  
LPG सिलिंडरमधील वायू C4H10 + C3H8  
खाण्याचा सोडा NaHCO3  
शुद्‌ध सोने सोने Au  
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू. नळकांड्यातील वायू O2  
कास्य Cu + Su  
हिरा C  
मोरचूद CuSO4  
चुनखडी CaCO3  
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl + H2O  
तक्‍ता पूर्ण करा

उत्तर

द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार
समुद्राचे पाणी H2O + NaCl + MgCl2 +... मिश्रण
उर्ध्वपातित पाणी H2O संयुग
फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2 मूलद्रव्य (रेणू)
LPG सिलिंडरमधील वायू C4H10 + C3H8 मिश्रण
खाण्याचा सोडा NaHCO3 मिश्रण
शुद्‌ध सोने सोने Au मूलद्रव्य 
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू. नळकांड्यातील वायू O2 मूलद्रव्य (रेणू)
कास्य Cu + Su मिश्रण
हिरा C मूलद्रव्य (रेणू)
मोरचूद CuSO4 संयुग
चुनखडी CaCO3 संयुग
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl + H2O संयुग
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.2: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 4.2 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×