Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – CH2 – OH → CH3 – CH2 – COOH }\]
एका वाक्यात उत्तर
उत्तर
रासायनिक अभिक्रिया : ऑक्रिसडीकरण (Oxidation).
shaalaa.com
कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म - ऑक्सीडीकरण (Oxidation)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?