Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
कारण सांगा
उत्तर
- कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. कीटक स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
- कीटकभक्षी वनस्पती अशा मातीत किंवा पाण्यात वाढतात जिथे नायट्रोजन संयुगांची कमतरता असते आणि ही कमतरता पूर्ण करण्यासाठी ते कीटकांना खातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?