Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ______.
कारण सांगा
उत्तर
लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या, त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता, इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते म्हणून
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?