Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
सावलीत बसून वाचता येते.
कारण सांगा
उत्तर
सूर्य हा विस्तरित प्रकाशस्त्रोत खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची सावली गडद प्रच्छाया नसून फिकट उपच्छाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो. म्हणून सावलीत बसून वाचता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?