Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्ये लिहा.
पेशीद्रव्य
लघु उत्तर
उत्तर
- पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते.
- त्यात अनेक पेशीअंगके विखुरलेली असतात.
- पेशीद्रव्य पेशींच्या हालचाली होण्यास मदत करतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?