Advertisements
Advertisements
प्रश्न
काय करावे बरे?
बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
लघु उत्तर
उत्तर
उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. त्यावर माश्या बसलेल्या असतातं. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्नसुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?