साम्य:
केळी आणि आंबा या दोन्ही बहुवर्षीय वनस्पती आहेत.
काय सारखे? काय वेगळे?
केळीचे पान व आंब्याचे पान
केळीची पाने | आंब्याचे पान |
केळीची पाने खूप लांब असतात आणि त्यांच्या कडांवर दुभाजके असतात. | आंब्याची पाने लहान आकाराची असतात. |
त्यात समांतर शिरा आहे. | त्यात जाळीदार शिरा आहे. |
ही एकदलिकित वनस्पती आहे. | ही द्विदलिकित वनस्पती आहे. |
साम्य:
केळी आणि आंबा या दोन्ही बहुवर्षीय वनस्पती आहेत.