Advertisements
Advertisements
प्रश्न
कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
कॅलरीमापीचा उपयोग पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करण्यासाठी केला जातो.
shaalaa.com
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
1 kg पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत वाढवण्यासाठी _____ उष्णता लागते.
नावे लिहा.
मिश्रण पद्धतीने पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे साधन.
पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कॅलरीमापीचा उपयोग करतात.
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करतात.