Advertisements
Advertisements
प्रश्न
केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे. रेख PQ ⊥ जीवा AB, तर l(QB) काढा.
बेरीज
उत्तर
P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे.
AB = 13 सेमी
रेख PQ ⊥ जीवा AB
वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभाजक करतो.
तर, l(QB) ची लांबी = `1/2` l(
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?