Advertisements
Advertisements
प्रश्न
केंद्र सरकार नाणे बाजारात ______ चे वाटप करून कर्जाऊ रक्कम उभारते.
पर्याय
व्यापारी पतपत्र
व्यापारी विपत्र
राजकोष पत्र
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
केंद्र सरकार नाणे बाजारात राजकोष पत्र चे वाटप करून कर्जाऊ रक्कम उभारते.
स्पष्टीकरण:
राजकोषपत्रे म्हणजे भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेली अल्प मुदतीची प्रतिभूती जी सरकारच्या अल्प मुदतीच्या निधीची गरज भागविण्यासाठी वितरित केली जातात. राजकोषपत्रांना ९१ दिवस, १८२ दिवस आणि ३६४ दिवस याची मर्यादा असते. ही पत्रे बँक, व्यक्ती, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते. ही पत्रे मुक्त हस्तांतरणक्षम असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?