Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
उत्तर
स्फोटक (Explosive)
स्पष्टीकरण:
काही वस्तू आणि काही पदार्थ स्फोटक असतात. अशा वस्तूंना हाताळताना काळजी घ्यावी लागते. तेथे आग लागेल अशा कोणत्याही वस्तू जवळ नेता कामा नयेत. स्फोट झाल्यास अपार नुकसान होऊ शकते. त्यामुळे असे चिन्ह असलेल्या वस्तूंपासून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे