Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
108°
बेरीज
उत्तर
पूरक कोनाचे माप a मानू.
108° + a = 180°
∴ a = 72°
म्हणून, 108° मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 72° आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?