मराठी

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. माहिती व्याख्या -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा.

माहिती व्याख्या

टीपा लिहा

उत्तर

माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीच्या अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होता -

(१) शासनाचे दस्तावेज, ज्ञापने, ई-मेल, प्रसिद्धीपत्रके व परिपत्रके.

(२) शासनाचे अहवाल, आदेश, पत्रव्यवहार, निविदा, रोजवह्या.

(३) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री.

(४) सार्वजनिक प्राधिकरणे, खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्ती विषयी माहिती.

shaalaa.com
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×