Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क
टीपा लिहा
उत्तर
माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क :
(१) शासनाच्या, संस्थांच्या कामांची, दस्तऐवजांची वा अभिलेखांची पाहणी करणे.
(२) या दस्तावेजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे.
(३) या संस्थांनी काढलेली टिपणे, उतारे, प्रमाणित नमुने, सीडी, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क.
shaalaa.com
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?