Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
कवितेचे कवी | कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी |
तक्ता
उत्तर
कवितेचे कवी | कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी |
ग. दि. माडगूळकर | गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत. |
नाखवा, गोमू व गोमूचा नवरा | (१) निळी खाडी (२) हिरवी झाडी (३) अबोली फुलांचा ताटवा (४) उंच माड (५) कोकणी माणसे (६) गलबत, शीड, वारा |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?