Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.
46, 51
बेरीज
उत्तर
2 | 46 |
23 | 23 |
1 |
3 | 51 |
17 | 17 |
1 |
46 = 2 × 23 × 1
51 = 3 × 17 × 1
∴ 46 आणि 51 चा मसावि = 1
46 आणि 51 चा लसावि = 2 × 23 × 3 × 17
= 2346
दोन संख्यांचा गुणाकार = 46 × 51
= 2346
मसावि आणि लसावि यांचा गुणाकार = 1 × 2346
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.3: मसावि - लसावि - सरावसंच 13 [पृष्ठ ९८]