Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
65, 117
उत्तर
`65 : 117 = 65/117 = ( 65 ÷ 13)/( 117 ÷ 13) = 5/9 =5 : 9` ...(65 आणि 117 चा मसावि = 13)
अशा प्रकारे, 65 : 117 चे संक्षिप्त रूप 5 : 9 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
72, 60
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु, 12 रु. 40 पै.
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`