Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा.
(अ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
(आ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली.
(इ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
(ई) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
(उ) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
लघु उत्तर
उत्तर
(अ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
(आ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
(इ) अमृत व इसाबने शर्टांची अदलाबदल केली.
(ई) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
(उ) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?