Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन
कारण सांगा
उत्तर
ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात.
रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.
∴ रेषीय जोडीतील कोन जे पूरक नसतात ते काढता येत नाहीत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?