Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली काही कोन दिले आहेत. त्यांतील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा.
बेरीज
उत्तर
OB हा ∠AOC चा कोनदुभाजक आहे.
म्हणून, ∠AOB = ∠BOC = 45°
यामुळे, ∠AOB ≅ ∠BOC
तसेच, ∠AOB ≅ ∠SRT आणि ∠BOC ≅ ∠RST
∠AOC = ∠PQR = 90°
∠AOC ≅ ∠PQR
∠DOC = ∠LMN = 30°
म्हणून, ∠DOC ≅ ∠LMN
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?