Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
उत्तर
हातच्या कंकणाला आरसा कशाला?
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.
हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट |
नामे | विशेषणे |
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
रस्ता -
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - स्वर.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
दिनेश हा गुणी मुलगा आहे.
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
पाऊस सुरु झाला. पाऊस ______
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
जाणे × ______
कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.
चांगला -