Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.
जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बर्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
वायू प्रदूषण
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?