Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
17.5 सेमी
बेरीज
उत्तर
वर्तुळाची त्रिज्या (r) = 17.5 सेमी ...[दिलेले]
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2
= 227 × (17.5)2
= 227 × 17.5 × 17.5
= 22 × 2.5 × 17.5
= 962.5 चौ. सेमी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?