Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे?
- वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे?
- सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत किती?
- सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे?
- कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वांत कमी आहे?
बेरीज
उत्तर
- दिलेला आलेख हा एक विभाजित स्तंभालेख आहे.
- वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपये आहे.
- सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत 800 रुपये आहे.
- सविताची एकूण बचत = ₹ 1000
मेघाची एकूण बचत = ₹ 500
∴ 1000 − 500 = 500
∴ सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपये जास्त आहे. - एप्रिल महिन्यात मेघाची बचत सर्वात कमी म्हणजे 200 रुपये आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?