Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीत आपाती कोन ∠ i = 40°, तर निर्गत कोन ∠e = ________?
पर्याय
50°
40°
60°
90°
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
खालील आकृतीत आपाती कोन ∠ i = 40°, तर निर्गत कोन ∠e = 40°.
shaalaa.com
अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?