Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
उदा.,
- तुषार गुणी आहे.
- तो पिवळा चेंडू खेळतो.
- तुषारला मिठाई आवडते.
उत्तर
- तुषारला हा गोड लाडू आवडला.
- तुषार मेथीची भाजी खातो.
- ती मिठाई गोड होती.
- ती व्यक्ती खेळकर आहे.
- तिला त्या रंगीत वस्तू आवडतात.
- त्याने ती वस्तू ओळखली.
- ही सुंदर वस्तू तिला आवडली.
- तुषारने मोठा चेंडू घेतला.
- खेळकर तुषार चेंडू घेऊन पळाला.
- तिने हिरव्या मेथीची भाजी केली.
संबंधित प्रश्न
परिमळ पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
हरसाल -
वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब |
क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय | उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय |
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मऊमऊ × ______
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
माय -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
लंकेची पार्वती -
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
गार × ______
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
तृप्त × ______
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
जन्म × ______