Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीतील चुका सांगा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
-
उत्तरी गोलार्धात ग्रीष्म अयनदिन २२ डिसेंबर दर्शवलेला आहे.
(तो २१ जून असायला हवा होता.) -
वसंत विषुवदिन: २१ मार्च.
-
उत्तरी गोलार्धात हिवाळी अयनदिन २१ जून दर्शवलेला आहे.
(तो २२ डिसेंबर असायला हवा होता.) -
दक्षिणी गोलार्धात ग्रीष्म अयनदिन चुकीचा दाखवलेला आहे.
(तो हिवाळी अयनदिन असायला हवा होता.) - दक्षिणी गोलार्धात हिवाळी अयनदिन चुकीचा दाखवलेला आहे.
(तो ग्रीष्म अयनदिन असायला हवा होता.)
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?