Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
- भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे?
- भारतात कोणत्या व्यवसाय प्रकारात स्थूल अंतर्देशीय उत्पादन कमी परंतु लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे?
लघु उत्तर
उत्तर
- प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतामध्ये जास्त आहे.
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझील देशामध्ये तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे.
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा ब्राझीलमध्ये देशात अधिक आहे.
- भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान 26% इतके आहे.
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातोल ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा 10% टक्क्यानी जास्त आहे.
- भारतात प्राथमिक व्यवसाय प्रकारात स्थूल अंतर्देशीय उत्पादन कमी परंतु लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?