मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा. 7, 13, 19, 25, कृती: दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, पहिले पद a = 7; t19 = ? tn = a + (□)d - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.

7, 13, 19, 25, ............

कृती:

दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........

पहिले पद a = 7; t19 = ?

tn = a + `(square)`d  ..............(सूत्र)

∴ t19 = 7 + (19 - 1) `square`

∴ t19 = 7 + `square`

∴ t19 = `square`

रिकाम्या जागा भरा
बेरीज

उत्तर

दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........

पहिले पद a = 7, d = 13 - 7 = 6; t19 = ?

tn = a + (n - 1) d  ..............(सूत्र)

∴ t19 = 7 + (19 - 1) 6

∴ t19 = 7 + 108

∴ t19 = 115

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.

70, 60, 50, 40,...

येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`,....

∴ a = `square`, d = `square`


तीन अंकी नैसर्गिक संख्यासमूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा.


जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.


अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.


जर a = 3 आणि d = -3, तर t5 शोधा. 


tn = 3n – 2 या क्रमिकेची दोन पदे काढा.


एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा. 


1, 7, 13, 19 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.


जर a = 6 आणि d = 3 तर S10 काढा. 


एका अंकगणिती श्रेढीसाठी t4 = 12 आणि d = -10, तर tn काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×