Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबींच्या नकाशांचे बृहतप्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.
- इमारत
- शाळा
- भारत देश
- चर्च
- मॉल
- जगाचा नकाशा
- बगिचा
- दवाखाना
- महाराष्ट्र राज्य
- रात्रीचे उत्तर आकाश
आकृती
उत्तर
लघु प्रमाण मानचित्रे | महाप्रमाण मानचित्रे |
1. भारत देश |
1. इमारत |
2. जगाचा नकाशा |
2. शाळा |
3. महाराष्ट्र राज्य |
3. चर्च |
4. रात्रीचे उत्तर आकाश |
4. मॉल |
5. बगिचा | |
6. दवाखाना |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?