Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?
- कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे?
- पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता?
- भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे?
- पूर्व-पश्चिम महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
नकाशा
टीपा लिहा
उत्तर
- नकाशामध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदर हे वाहतूक सेवांचे प्रकार दिसत आहेत.
- उत्तर भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे.
- विशाखापट्टणम, कोलकाता, चेन्नई ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आहेत.
- उत्तर-दक्षिण महामार्ग श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग आहे.
- उत्तर आणि ईशान्येकडील भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे.
- पूर्व-पश्चिम महामार्ग पोरबंदर आणि सिल्चर या दोन शहरांना जोडतो.
shaalaa.com
भारतमधील पर्यटन स्थळे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
फरक स्पष्ट करा.
भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन
तुम्हांस माहीत असलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांची नावे लिहा.
टिपा लिहा.
भारतातील पर्यटनस्थळे