Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
उत्तर
वरील चिन्ह 'पाणी वाचवा' हा संदेश देते.
भूमिका:
वरील चिन्ह 'पर्यावरणस्नेही' या संकल्पनेची घातक आहेत.
पाण्याची समस्या सगळ्याच गावा-शहरांत आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषिउत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून 'पाणी वाचवा' हा संदेश सर्वदूर पोहोचणे योग्य आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
भूकंप : नैसर्गिक घटक : : औद्योगिकीकरण : ___________
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.