Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.
परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात.
टीपा लिहा
उत्तर
योग्य विधान: परिसंस्थेतील वनस्पतींना स्वयंपोषी (उत्पादक) म्हणतात.
स्पष्टीकरण:
प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वत: तयार करतात, त्यामुळे वनस्पतींना परिसंस्थेतील स्वयंपोषी (उत्पादक) म्हणतात. शाकाहारी प्राणी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात.
shaalaa.com
परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?