Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
उत्तर
यडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील ढब्बू हे पात्र आईला उगाच त्रास न देणारे, आईचे आवडते व्हावे या प्रयत्नात असणारे असे पात्र आहे. त्याचा स्वभाव भोळा आहे असे जाणवते. आईने कोणाला दु:खी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे हा दिलेला सल्ला लक्षात ठेवून तो भिकाऱ्यांना मिठाई वाटून टाकतो. आईचे संस्कार मानताना होणाऱ्या नुकसान किंवा त्रासाचा तो विचार करत नाही. ढब्बू हे पात्र आईच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करणारे पात्र असून ते आपल्याला आपल्या आजूबाजूला सहज सापडते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
टिपा लिहा.
‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.