Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
पर्याय
चीन व भारताचा वाढता प्रभाव - बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय
वांशिक राष्ट्रवाद - स्वयंनिर्णयाचे तत्त्व
युरोपीय संघातील चलन - डॉलर
MCQ
उत्तर
चुकीची जोडी - युरोपीय संघातील चलन - डॉलर
योग्य जोडी - युरोपीय संघातील चलन - युरो
shaalaa.com
बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?