Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटना कालानुक्रमे लिहा.
(१ ) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
(२) लाल महालावर छापा
(३) आग्र्याहून सुटका
(४) राज्याभिषेक
(५) पुरंदरचा तह
(६) शायिस्ताखानाची स्वारी
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
(६) शायिस्ताखानाची स्वारी
(२) लाल महालावर छापा
(५) पुरंदरचा तह
(३) आग्र्याहून सुटका
(४) राज्याभिषेक
(१ ) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?