मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री. 'अ' हे आयात आणि निर्यात व्यापार करतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकाराच्या विदेशी चलनाची गरज असते. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.

श्री. 'अ' हे आयात आणि निर्यात व्यापार करतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकाराच्या विदेशी चलनाची गरज असते. व्यवसायाच्या विस्तारासाठी ते व्यापारी बँकेतून कर्ज घेतात. आपल्याकडील निधीची ते सामान्य भागांमध्ये गुंतवणूक करतात.

  1. श्री. 'अ' हे कोठून कर्ज घेतात?
  2. श्री. 'अ' हे आपल्याकडील निधीची जेथे गुंतवणूक करतात त्या बाजाराचे नाव सांगा.
  3. आंतराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते?
थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. श्री. 'अ' हे पारी बँकेतून कर्ज घेतात.
  2. श्री. 'अ' हे त्यांच्याकडील निधीची सामान्य भागांमध्ये गुंतवणूक करतात याचा अर्थ ते भाग बाजारामध्ये गुंतवणूक करत आहेत.
  3. आंतराष्ट्रीय व्यवसायासाठी विदेशी चलनाची आवश्यकता असते.
shaalaa.com
विपणनाचे महत्त्व
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×