Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.
घटना | परिणाम |
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. | |
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. | |
(३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. | |
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. |
तक्ता
उत्तर
घटना | परिणाम |
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. | पिल्लाला ऊब मिळाली पिल्लाच्या अंगावर व त्याचा चेहरा खुलला. |
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. | पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले. |
(३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. | डांग्याच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. |
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. | डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?