Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटनेचे परिणाम लिहा.
कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
सोबगच्या पावलांचा आवाज कोळिणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?