मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. कृती सोडवा- (१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - (२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ - (३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये - (४) जाहिरातीतून मिळणारा संदेश- - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-

टीपा लिहा

उत्तर

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - प्रो. विशाल वाळके
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
योगासने व व्यायाम या दोहोंच्या माध्यमातून आपण निरोगी व निरामय आरोग्य प्राप्त करू शकतो. तीच आपल्या निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा अर्थ त्या ब्रीदवाक्यातून व्यक्त होतो. 
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -

  • वातानुकूलित प्रशस्त जागा
  • सोईस्कर वेळा
  • आधुनिक सामग्री
  • तज्ज्ञ प्रशिक्षक

(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-

  • आरोग्य ही धनसंपदा आहे.
  • योगासने व व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
shaalaa.com
जाहिरात लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.3: उपयोजित लेखन - जाहिरात लेखन [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 16.3 उपयोजित लेखन
जाहिरात लेखन | Q (अ) | पृष्ठ ७३

संबंधित प्रश्‍न

दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५) 

“ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

“उन्हाळी शिबिराचे आयोजन”


पुढे दिलेल्या जाहिरात खालील कृती सोडवा.

कृती -

१. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती? (०१)

२. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे? (०१)

३. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केली आहेत? (०१)

४. 'सशाचे घर' नाटकाच्या लेखिका/लेखक कोण आहेत? (०१)

५. 'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे? (०१)


योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.

  • योगा प्रशिक्षण शिबिर
  • कालावधी
  • वेळ व ठिकाण
  • शुल्क

खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.

गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी : छंदवर्ग, नाट्यशिबिर.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×