Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
कॅल्शिअम ऑक्साइडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले असता, कॅल्शिअम नायट्रेट व पाणी तयार होते.
\[\ce{\underset{{ऑक्साइड}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaO_{(s)}}} + \underset{{नायट्रिक ॲसिड}}{\underset{{विरल}}{2HNO3_{(aq)}}} -> \underset{{नायट्रेट}}{\underset{{कॅल्शिअम}}{Ca(NO3)}}_2_{(aq)} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}}}\]
shaalaa.com
आम्लांची अभिक्रिया
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?