Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळी वाचा आणि त्यांतील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा.
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले.
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
पुनरावृत्ती झालेले वर्ण:
- ग
- ल
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?