मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील ओळी वाचा. ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।। उपमेय - ______ उपमान - ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।
दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।।

उपमेय - ______

उपमान - ______

रिकाम्या जागा भरा

उत्तर

उपमेय - श्रीविष्णूचे मुख

उपमान - चंद्रमा

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे - भाषाभ्यास [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे
भाषाभ्यास | Q २. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका

विशेष्य विशेषणे
   

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
विहंगम वारा
गरमागरम पाषाण
घोंघावणारा पायवाट
काळाशार दृश्य
अरुंद कांदाभजी

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


‘जोडशब्द’ लिहा.

चढ- 


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

मेडिसीन -


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______


ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

कानीनोका - 


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - वाट.


______! एक अक्षरही बोलू नकोस.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ पत्र लिहिते.


अनुस्वार वापरून लिहा.

सञ्च - ______


खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू)    
चंद्र  
  पातळपणा

खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______

(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______

(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×