Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।
- संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
- रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
- मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
- संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
- मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______
उत्तर
- संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. लहानपण दे
- रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. अंकुशाचा मार
- मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. साखरेचा रवा
- संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. नम्रपणा असावा
- मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. थोर ऐरावताला अंकुशाचा मार
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
चौवाटा पांगणे
जसे विफलताचे वैफल्य
तसे
सफलता ⇒
कुशलता ⇒
निपुणता ⇒
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
विधीप्रमाणे-
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
मंडईत फळांच्या गाड्या आहेत.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.
वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब |
क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय | उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय |
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
द्राक्षांचा -
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
गहिवरून येणे -
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
______ हिरवेगार गवत उगवले होते.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
तू का रडतेस? -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मातृभूमी -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
झाड -
विरुद्धार्थी शब्द लिहा.
हित ×
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
ऑपरेशन -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
किनारा -
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’