Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
उत्तर
हिरवेगार झाड सदा प्रसन्न, ताजे, टवटवीत व डोळ्यांना आल्हाद देणारे असते. ते शीतल छाया प्रदान करते. त्याचे अस्तित्व जणू परोपकारा करताच असते. त्याची सहनशीलता, दातृत्वगुण, परोपकाराची वृत्ती, खंबीरपणा आपल्यातही भिनावा हेच कवी प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे मांडू पाहत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वाक्य पूर्ण करा.
कवीने झाडाला दिलेली उपमा-
वाक्य पूर्ण करा.
कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे-
वाक्य पूर्ण करा.
अलगद उतरणारे थेंब-
एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते?
‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
हसावं कसं सळसळत्या पानासारखं.
‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) मौन - |
(ii) मुकाट - | |
(iii) वस्त्र - | |
(iv) ब्राहू - |
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(२) कवितेचा रचनाप्रकार - | |
(३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
(४) कवितेचा विषय - | |
(५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर। अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) खुडलेल्या - |
(ii) पालवी - | |
(iii) मरगळ - | |
(iv) मंजुळ - |