Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.
(अ) वाघाची -
(आ) हत्तीचा -
(इ) गाईचे -
(ई) बकरीचे -
(उ) घोडयाचे -
(ऊ) कुत्र्याचे -
उत्तर
(अ) वाघाची - डरकाळी
(आ) हत्तीचा - चित्कार
(इ) गाईचे - हंबरणे
(ई) बकरीचे - बें-बें
(उ) घोडयाचे - खिंकाळणे
(ऊ) कुत्र्याचे - भुंकणे
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
तळे -
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.
पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
वाचू आणि हसू.
सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!
तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.